Monday, September 14, 2009

Marathi jokes

आयुष्य आपल्याला खूप काहीशिकवतं.

एका सुप्रसिद्ध चायनीज कवीने लिहूनठेवलं आहेच ना!

....

सिंगलिया चुवा, चोंग्लुमा सियोना

संग उना सेवोल उजर

पोंगु पिना... चिंकी च्याऊ

पिच्याक...

च्याऊ, च्याऊ, च्याऊ!

** ***

डिंपू : ओ दुकानदारकाका, आईनेसांगितलंय, या बाटलीतून म्हशीचंएक लिटर दूध घेऊन ये.

दुकानदार : अरे बाळा, पण बाटलीखूपच लहान आहे.

डिंपू : काही हरकत नाही. म्हशीचंनको मग.. शेळीचं द्या.

========================================

बंडोपंत : ओ म्यॅडम. म्यॅडम.. ओम्यॅडम! जरा एस्कूज मी करता का?

सुंदर तरुणी : येस्स्स?

बंडोपंत : एक पर्सनलचं काम होतंखासगीत.

सुंदर तरुणी : माझ्याकडे?

बंडोपंत : अहो त्याचं काय आहे ना. एवढ्या मोठ्या मॉलच्या दुकानात मीआणि माझी बायकू पहिल्यांदाचआलोय. आणि आता ती हरवलीय.

सुंदर तरुणी : मग, मी काय करु?

बंडोपंत : मग तोपर्यंत बोला कीमाझ्याशी.

सुंदर तरूणी : ओ मिस्टर... तुम्हीस्वत: कॉय्य समजता...

बंडोपंत : ओ ताई, तसं काही नाही. पण बरी दिसणारी पोरगी माझ्याशीबोलायला लागली, की ही असेलतिथून लगेच येऊन पोचते बगा.