Monday, September 14, 2009

Funny Marathi Jokes

बंडोपंत : ओ म्यॅडम. म्यॅडम.. ओम्यॅडम! जरा एस्कूज मी करता का?

सुंदर तरुणी : येस्स्स?

बंडोपंत : एक पर्सनलचं काम होतंखासगीत.

सुंदर तरुणी : माझ्याकडे?

बंडोपंत : अहो त्याचं काय आहे ना. एवढ्या मोठ्या मॉलच्या दुकानात मीआणि माझी बायकू पहिल्यांदाचआलोय. आणि आता ती हरवलीय.

सुंदर तरुणी : मग, मी काय करु?

बंडोपंत : मग तोपर्यंत बोला कीमाझ्याशी.

सुंदर तरूणी : ओ मिस्टर... तुम्हीस्वत: कॉय्य समजता...

बंडोपंत : ओ ताई, तसं काही नाही. पण बरी दिसणारी पोरगी
माझ्याशी बोलायला लागली, की ही असेल तिथून लगेचयेऊन पोचते बगा.