Saturday, May 2, 2009

Joke in Marathi

बबडी : हॅल्लो
बंडू : बबडे
बबडी : बंडू..
बंडू : प्रिये कशी आहेस गं.
बबडी : प्राणनाथा तुझ्या विरहात तरंगतेय रे. तुला येते
का रे माझी आठवण
बंडू : अगं राणी मी तुझ्यासाठी चंद्र तोडेने, तुझ्या केसात चांदणं माळेन, उंच शिखर चढेन, समुद्र पोहत जाईन, तापलेल्या निखाऱ्यांवर चपलांशिवाय चालत जाईन....
बबडी : अय्या बंडू पुरे पुरे पुरे... त्यापेक्षा आत्ता मला भेट की रे.
बंडू : अगं आत्ता कसा येऊ... बाहेर पाऊस पडतोय. भिजलो तर सर्दी होईला ना